spot_img
spot_img
spot_img
spot_img

बोधेगांव व शेवगांव मंडळाची जेम्बो भाजपा कार्यकारणी जाहीर

शेवगाव ( प्रतिनिधी) महसुल मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविन्द्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, रवीजी अनासपुरे, आमदार आमदार मोनिकाताई राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग यांचे मार्गदर्शनाखाली शेवगांव तालुक्यातील बोधेगांव मंडल व शेवगांव मंडळाची जेम्बो भाजपा कार्यकारणी जाहिर करण्यात आली यामध्ये

भारतीय जनता पार्टी बोधेगांव मंडलाध्यक्ष पदावर संजय टाकळकर,उपाध्यक्ष पदावर शिवाजी समिंदर,आंबादास ढाकणे, संतोष केसभट,मयुर हुंडेकरी,केशव आंधळे, संभाजी कातकडे, सरचिटणीस पदावर कैलास सोनवणे, बाळासाहेब डोंगरे, चिटणीस पदावर हनुमान बेळगे, सौ. मिराबाई उगले, अशोक बानाईत, मल्हारी लवांडे,तुकाराम थोरवे, राम गोरे,कोषाध्यक्ष दत्तात्रय तानवडे, यांची निवड करण्यात आली तर महिला आघाडी अध्यक्षा मंदाकिनी मुरकुटे, युवा मोर्चा अध्यक्ष सुधीर जायभाये,अनु. जाती मोर्चा अध्यक्ष शरद चाबुकस्वार, अनु. जमाती मोर्चा नारायण उर्फ रामा साबळे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष कासम शेख, शेतकरी मोर्चा अध्यक्ष उमेश धस, ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष राजेंद्र डमाळे, कामगार आघाडी प्रमुख राजेंद्र घुगे, उद्योग आघाडी प्रमुख रामेश्वर भापकर, व्यापारी आघाडी प्रमुख सत्यनारायण मुंदडा,भडके विमुक्त आघाडी गोरख गाडेकर, दलित आघाडी सचिन खंडागळे,जेष्ठ कार्यकर्तो सेल प्रमुख हरीभाऊ झुंबडे, दिव्यांग सेल प्रमुख प्रशांत ढाकणे, सहकार सेल प्रमुख जगन्नाथ भागवत, वैद्यकिय सेल प्रमुख डॉ. निलेश मंत्री, प्रज्ञा सेल प्रमुख डॉ. गणेश धावणे,कायदा सेल प्रमुख कार्तिक कमाणे, सांस्कृतिक सेल प्रमुख सतिष गायके, शिक्षक सेल प्रमुख सुभाष भवार,साोसिअल मिडीया प्रमुख ज्ञानेश्वर कुलट, माजी सैनिक सेल प्रमुख गणेश थोरात यांची निवड करण्यात आली तर 40 व्यक्तींना कार्यकारणी सदस्य पदावर निवड करण्यात आली.
शेवगांव मंडळाचे अध्यक्ष पदी महेश फलके उपाध्यक्ष पदावर महादेव पाटेकर, गणेश कोरडे,महादेव पवार,बाळासाहेब आव्हाड, बापु धनवडे,उषाताई कंगणकर,सरचिटणीस सुभाष बरबडे,संजय वनवे,चिटणीस पदावर शिवाजी पाोटफोडे,ज्ञानेश्वर खांबट, किशोर गरंडवाल, ज्ञानेश्वर दिवटे, किरण पुरनाळे, आसाराम नऱ्हे, कोषाध्यक्ष सोमनाथ आधाट, महिला आघाडी अध्यक्षा पदावर सौ. विद्या आधाट युवा मोर्चा अध्यक्ष, प्रमुख अनिल सुपेकर अनु. जाती मोर्चा अध्यक्ष शशिकांत खरात, अनु. जमाती मोर्चा पदावर अनिल साबळे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जलील राजे , शेतकरी मोर्चा अध्यक्ष पदावर संदिप वाणी, ओ.बी.सी. मोर्चा पदावर अध्यक्ष राजेंद्र जमधडे, शहराध्यक्ष राहुल बंब, महिला शहराध्यक्षा दिपाली काथवटे, कामगार आघाडी प्रमुख महेश काळे, उद्योग आघाडी प्रमुख हरिचंद्र वांढेकर, व्यापारी आघाडी प्रमुख संजय बाफना,सोशलमिडीया प्रमुख सुरेश बडे, माजी सैनिक सेल प्रमुख अनिल म्हस्के, झोपडपट्टी सेल प्रमुख अशोक ससाणे, भडके विमुक्त आघाडी ज्ञानेश्वर वाघमोडे, दलित आघाडी प्रमुख अनिल वडागळे, जेष्ठ कार्यकर्तो सेल प्रमुख जगन्नाथ होडशीळ, दिव्यांग सेल प्रमुख रमेश कळमकर, सहकार सेल प्रमुख मुसाभाई शेख, वैद्यकिय सेल मुख चंद्रकांत काटे, कायदा सेल प्रमुख रामदास बुधवंत, सांस्कृतिक सेल प्रमुखदादासाहेब देवढे, शिक्षक सेल प्रमुख कल्याण देवढे, मच्छिमार सेल प्रमुख किरण काथवटे यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे तालुक्यातुन अभिनंदन होत आहे. पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी सर्वसमावेशक पदाधिकाऱ्यांची निवड केली असुन आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या जास्तीत जास्त जागा आणण्याकरिता पक्षसंघटणेचा उपयोग होणार असल्याचे मंडलाध्यक्ष संजय टाकळकर व महेश फलके यांनी सांगितले.

Related Articles

आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर भ्याड खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करा

आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर भ्याड खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करा शेवगाव ( प्रतिनिधी)अहिल्यानगर आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर भ्याड खुनी...

जनविरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करा या मागणीसाठी शेवगावमध्ये निदर्शना

शेवगाव ( प्रतिनिधी) इंडिया आघाडीतील घटक पक्षांसह जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती च्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते शेवगाव येथील डॉ. बाबासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!