spot_img
spot_img
spot_img
spot_img

शेवगांव शहरामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्सहात साजरी 

 

शेवगाव (प्रतिनिधी) शेवगांव शहरामध्ये विविध ठिकाणी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्सहात क्रांती चौक शेवगांव भारस्करवाडी मित्रमंडळ शेवगांव एस टी आगार येथे व लहुजी वस्ताद चौक गणेशनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पै. छबुदादा मंडलिक व युवा नेते ग्रुपचे सर्वसदस्य यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी उपस्थित मान्यवर तहसीलदार आकाश दहाडदे, गटविकास अधिकारी सोनल शहा, पोलीस निरक्षक संतोष मुटकुळे,महावितरण  शहर अभियंता राजवीर पगारे सामाजिक कार्यकार्ये सुनील उर्फ बंडूशेठ रासने, भाजपा राज्य चिटणीस अरुण मुंडे, उम्मीद सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष वसीम मुजावर, शफिक पिंजारी स्वामी समर्थ ग्रुप चे अध्यक्ष पप्पू मेजर वाघमारे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल वरे, सम्राट अशोक नगरचे अध्यक्ष राहुल सावंत, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, माजी नगरसेवक अजय भारस्कर,ॲड श्याम कणगारे, बबनराव पवार, युवा नेते अजिंक्य लांडे, सोहेल शेख, शिवाजीराव मडके, मुन्ना बोरुडे, संतोष जगताप, राहुल पगारे, राहुल पवार, प्रेम अंधारे योगेश बोडके., मसन जोगी समाज अध्यक्ष.पोषण्णा कडमिंचे, अंकुश ढाकणे, लाला कडमिंचे लहु, सेनाचे अध्यक्ष सोमनाथ मोहिते, तात्यासाहेब घोरपडे जनजीवन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पैलवान,अभि मोहिते ,विशाल बनसोडे ,शंकर जगधने, प्रदीप मोहिते, किरण शिरसाट जयंती चे अध्यक्ष छबु दादा मंडलिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शहरामध्ये विविध सामाजिक वसंस्कृतिक उपक्रम राबवुन शहरात अनेक ठिकाणी जयंती मोठ्याप्रमाणात साजरी करण्यात आली.

Related Articles

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग करण्याच्या सूचना – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर ( प्रतिनिधी ) सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ८ लाख २७...

एकनाथ माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुणे दिन साजरा

  शेवगाव (प्रतिनिधी)शेवगाव तालुक्यातील एरंडगाव  येथील एकनाथ माध्यमिक विद्यालयात बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दोन महत्त्वपूर्ण उपक्रम साजरे करण्यात आले: वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!